बुधवार, 25 सितंबर 2024

चाचणी क्र.०१

 रोज एक चाचणी.

🏷️ चाचणी क्र.०१

 दिनांक २४/०९/२०२४


💥🛎️ चला ज्ञानिवंत होऊ🌈📱

      दिलेल्या लिंकवर Click करून ऑनलाईन स्वरूपात चाचणी सोडवा.

📱ज्ञानेंद्रिये 

☄️ लिंक🔗

CLICK HERE

    




शुक्रवार, 21 जून 2024

क्रांती ज्योती सावित्री माई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२४-२५ राज्य पुरस्कार

1.अर्ज भरण्याची लिंक: 


CLICK HERE

वरील निकष पूर्ण कसे कराल याबाबतचे शासन निर्णय व पडताळुन पहा जरूर पडताळून पहा

CLICK HERE


2.क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारचे निकष सुधारित करणे बाबत 

शासन निर्णय 16 जुलै 2025 

CLICK HERE

3.आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था शाळा बँक तयार करण्याबाबत शासन निर्णय 16 एप्रिल 2025 


CLICK HERE

4.आयडॉल शिक्षक शोध प्रक्रियेबाबत राज्य शिक्षण संशोधन प्रशिक्षण परिषदेचे परिपत्रक 7 जुलै 2025

CLICK HERE


शनिवार, 23 मार्च 2024

VOTER SEARCH


मतदाराचे नाव मतदार यादीतील अनुक्रमांक पहाण्यासाठी  वेबसाईटवर आपण आपले नाव, मतदान केंद्राची माहिती मिळवू शकतो. आपले नाव पाहाण्यासाठी या लिंकवर क्लिक करा- 

 CLICK  HERE


या साईटवर आपलं नाव पाहाता येईल.

बुधवार, 29 नवंबर 2023

 

💢 व्हिडियो निर्मिती स्पर्धा मुदतवाढ💥

                                       पत्र  दिनांक 29/11/2023

                                       अंतिम मुदत - 31 डिसेंबर  2023 

                                            सविस्तर पत्र वाचा 

CLICK HERE

केंद्र प्रमुख आयोजन

 केंद्रप्रमुख परिक्षा आयोजनाबाबत.



रविवार, 26 नवंबर 2023

SHARAD PAWAR INSPIRE FELLOWSHIP-2024

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप सन 2024/25 रिझल्टची घोषणा


आदरणीय पवार साहेब यांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप' १२ डिसेंबर २०२१ पासून सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत कृषी, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातील गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी प्रेरीत केले जाते. 


फेलोशिपसाठी राज्यभरातून ऑनलाईन अर्ज व प्रस्ताव सादर करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. यास राज्यभरातून भरघोस प्रतिसाद लाभला असून शेकडो प्रस्ताव दाखल झाले होते. या प्रस्तावांवर अतिशय काळजीपूर्वक विचार करुन निवडसमितीने ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर’ साठी ८० तर ‘शरद पवार साहित्य फेलोशिप' साठी १२ आणि 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन' साठी ३० अशा एकूण १२२ फेलोंची निवड केली आहे. कृषी, साहित्य आणि शिक्षण  फेलोशिपसाठी निवड झालेल्या फेलोंची नावे संकेतस्थळावर पाहता येतील. या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. फेलोशिप मिळालेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन.


 CLICK HERE

यावर्षी फेलोशिप न मिळालेल्या उमेदवारांनी निराश न होता; पुढच्या वर्षी पुन्हा प्रयत्न करावा, आपणास नक्की यश मिळेल. 

धन्यवाद

 Supriya Sule

गुरुवार, 23 नवंबर 2023

महागाई भत्ता वाढ बाबत आज आले 6 GR

💥 शासन निर्णय 💥

   (GR दि 23 नोव्हेंबर 2023)


    🔖 महागाई भत्ता वाढ बाबत आज आले 6 GR

 All GR Download link 👇🏻


CLICK HERE

शुक्रवार, 30 जून 2023

JNV प्रवेश अर्ज

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा २०२५ 

🛟इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेले सहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरणे सुरू झाले आहे.

▪️अर्ज कसा भरावा

▪️अर्ज भरण्याची पूर्ण प्रक्रिया समजून घ्या..

▪️PDF अर्जाचा नमुना Download करा.

▪️अर्ज भरण्याची लिंक:- नवोदयचे अर्ज खालील लिंकवर क्लिक करून भरा 

 CLICK HERE




गुरुवार, 29 जून 2023

बुधवार, 21 जून 2023

जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा -२०२५ चा निकाल.. गुण माहिती करून घ्या

   JNV Result 2025 Class 6 Date नवोदय विद्यालय समिति (NVS)  जवाहर नवोदय विद्यालय सेलेक्शन टेस्ट (JNVST) का आयोजन फेब्रुवारी  2025 को किया गया

नवोदय परीक्षेच्या इतिहासात प्रथमच मुलाचे मार्क कळत आहेत. सर्वांनी खालील लिंक वर मुलाचा परीक्षा क्रमांक टाकून व जन्मतारीख टाकून आपल्या मुलाला किती मार्क पडले होते हे समजून घ्या. हे पडलेले गुण दिसल्यामुळे मुलाला पण आपण केलेल्या अभ्यासाचे महत्त्व समजेल व मुले कुठे कमी पडले  हे पण लक्षात येईल. याचा फायदा पुढील स्पर्धा परीक्षेसाठी नक्की होईल....
           
                                           CLICK HERE

                 राज्य,जिल्हानिहाय आरक्षणनिहाय CUT OF LIST यादी पहा 
                                  
                                                       CLICK HERE

जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा -२०२५   चा निकाल आज दिनांक २५  मार्च  २०२५   रोजी जाहीर झाला आहे 


CLICK HERE 

मंगलवार, 20 जून 2023

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार २०२२-२३

हे मोठ्या आवाजात ऐका
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार २०२२-२३ ऑनलाईन प्रस्ताव सुरु | State Level Teacher Award 2022-23. State Level Teacher Award 2022-23: राज्य शासनाच्या वतीने शिक्षकांना दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते

💢ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत २७ जुन २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे. 
                               प्रस्ताव लिंक खालील प्रमाणे आहे 

CLICK HERE

शनिवार, 3 जून 2023

CCRT प्रशिक्षण

🔰 CCRT प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी सुरू
🌈CCRT नवी दिल्ली, मार्फत   शिक्षकांसाठी प्रत्यक्ष प्रशिक्षणांचे आयोजन 

🌈प्रशिक्षणासाठी नोंदणी लिंक व इतर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

🌈प्रशिक्षणासाठी नोंदणी लिंक व इतर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा 

 

CLICK HERE

शुक्रवार, 12 मई 2023

आकाशगंगा... गुरुवारपासून सहा दिवस नभांगणात होणार स्पेस स्टेशनचे दर्शन

गुरुवार, ११ मे ते मंगळवार १६ मे या सहा दिवसांच्या कालावधीत पहाटे व रात्री या स्पेस स्टेशनचे दर्शन होणार आहे. हे स्पेस स्टेशन दरताशी सूमारे २८हजार किलोमीटर या वेगाने साधारण ४०० किलोमिटर अंतरावरून पृथ्वी भोवती फिरत असल्याने ते जेव्हा आपल्या भागात येते तेव्हा ते आपण नुसत्या डोळ्यांनी पाहून आनंद घेऊ शकतो. स्थान परत्वे त्याच्या तेजस्वी पणात,वेळात व दिशेत बदल होत असतो. ११मे ते १६ हे दरम्यान सहा वेळा पहाटे व सहा वेळा रात्री असे बारा वेळा दर्शन घेता येईल. गुरुवार ११ मे रोजी रात्री ७-१३ते ७-१६ या वेळी दक्षिण आकाशात पूर्वेकडे जाताना दिसेल. ही प्रकाशणारी फिरती चांदणी पाहील्यानंतर पुन्हा रात्री ८-४८ ते ८-५१या वेळी पश्चिमेकडून उत्तर बाजूस हा आकाश नजारा बघता येईल. १२ मेच्या पहाटे ५-०२ते ५-०७ पर्यंत उत्तरेकडील आकाशात पूर्वेकडे फिरत जाताना दिसेल. याच दिवशी रात्री ७-५९ ते ८-०६ यावेळी अधिक प्रमाणात प्रकाशताना नैॠत्य ते ईशान्य आकाशात बघता येईल. १३ मे रोजी पहाटे ४-१३ ते ४-१८ या वेळी उत्तर पूर्व बाजूला आणि रात्री ७-११ ते ७-१७ या वेळी नैॠत्य ते ईशान्य आकाशात अधिक चांगल्या प्रतीची चांदणी बघायला मिळेल. पुन्हा १४ मे रोजी पहाटे ५-०१ ते ५-०८ या वेळात वायव्य ते आग्नेय आकाशात अपूर्व अनुभूती घेता येईल.पुन्हा याच दिवशी रात्री ८ ते ८-०४ या वेळी पश्चिमेकडून उत्तर बाजूस पाहता येईल. १५ मे रोजी पहाटे ४-१३ ते ४-१९ या वेळी उत्तरेकडून पूर्वेकडे आणि रात्री ७-११ते ७-१६ या वेळी पश्चिमेकडून उत्तर बाजूस बघता येईल. १६ मे रोजी जरा पहाटे ३-२९ ते ३-३० या वेळी पूर्व आकाशात अगदी कमी वेळ तर पुन्हा पहाटे ५-०२ ते ५-०६यावेळी पश्चिम आकाशात दक्षिणेकडे जाताना बघता येईल. असा हा सहा दिवसांचा अनोखा आकाश नजारा आकाश प्रेमींनी पहावा.

गुरुवार, 11 मई 2023

बुधवार, 10 मई 2023

तुम्हांला तुमच्या मुलांसोबत जगायचं आहे ना? -भाऊ चासकर, अकोले

तुम्हांला तुमच्या मुलांसोबत जगायचं आहे ना? अकरावी-बारावीच्या वर्गात(विशेषत: खासगी क्लासेसमध्ये) दाखल केलेल्या मुलांच्या आई वडलांच्या पालकत्वाची सध्या खऱ्या अर्थानं कसोटी लागते आहे. अलीकडे बहुसंख्य पालक मुलांना दहावीनंतर खासगी क्लासेसमध्ये घालतात. आपण इतका खर्च करतो तर मग आपल्या मुलांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर तरी व्हावं किंवा IIT/NIT अशा प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमधून इंजिनीअर तरी व्हावं असं वाटतं. ही दोनच क्षेत्रं पालक आणि मुलांना महत्त्वाची वाटतात. मात्र राष्ट्रीय पातळीवरील जीवघेणी स्पर्धा असूनही अशाप्रकारे अवास्तव अपेक्षा करताना बहुसंख्य पालक आपल्या मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा, त्यांचा कल कुठं आहे याचा विचार करताना दिसत नाहीत. असा विचार करायला नको? आपण आपल्या मुलांना कुठं ढकलत आहोत, याचं थोडं तरी भान ठेवायला हवं. अलीकडे मुलं हट्टी बनली आहेत. ती पालकांचं ऐकत नाहीत. मुलं लहान आहेत अजून. म्हणूनच त्यांना धोके लक्षात आणून दिले पाहिजेत. JEEसारखी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षा मुलांचा दम घेते. दरवर्षी २० लाखांहून अधिक मुलं JEE मेन्स देतात. त्यातले दोन सव्वादोन लाख मुलं अॅडव्हांससाठी पात्र होतात. पैकी ४० हजार मुलं निवडले जातात. पैकी अवघ्या १० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश आयआयटीमध्ये मिळतो! बाकी मुलांना NIT, ट्रीपल IT महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. सक्सेस रेट किती आहे? अवघे दोन टक्के! बाकीच्या किती मुलांच्या स्वप्नांचा आशाआकांक्षांचा चुराडा होतो. नुकतीच NEET ची परीक्षा झाली. भारतभरातली २० लाख ८७ हजार मुलं बसली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५३ हजार मुलं सामावून घेतले जातील. निवडयादीत आपलं नाव असायला हवं असं सगळ्याच मुलांना आणि पालकांना वाटणे स्वाभाविक आहे. परंतु अशी अजिबात शक्यता नसते. मर्यादित जागा आणि प्रचंड मोठ्या संख्येने डॉक्टर होण्याचे स्वप्न बघणारे विद्यार्थी... हे अत्यंत विषम आणि मन विदीर्ण करणारे विदारक आणि भीषण वास्तव नजरेआड कसे काय करता येईल? तितक्या ताकदीचं शालेय शिक्षण मिळालं नसेल, विविध विषयांमधल्या संकल्पनाच स्पष्ट नसतील तर अशा कठोर स्पर्धा परीक्षा अनेक मुलांना झेपतच नाहीत. त्या वाटेला न गेलेलं बरं. हे कोण कोणाला सांगणार? केवळ दहावीत पाठांतर करून भरपूर मार्क्स मिळाले आहेत, म्हणून अव्वाच्या सव्वा अपेक्षा वाढत जातात. कोटा, लातूरसारख्या क्लासेस फॅक्टरीमध्ये मुलं नेऊन घातली की लाखांत पैसे भरले की मुलांनी मार्क्स मशीन म्हणून भरपूर मार्क्स मिळवावेत आणि नाव गाजवावे, अशी अनेकांची अपेक्षा असते. नोकरी, उद्योग, व्यवसायातून पैसे कमावलेले असतात. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या निकषात आधी इंग्लिश मीडिअम स्कूल येते आणि मग पुढं लाखांत पैसे उकळणारे हे असे खासगी क्लासेस... मुलं कोणत्या शाळेत, कोणत्या क्लासमध्ये शिकताय हे स्टेट्स सिम्बॉल बनलं आहे जणू हे सगळं. पैसे गुंतवणूक आणि आयआयटी आणि NEET क्रॅक करून परतावा हवा असतो. असं कुठं असतं का शिक्षणात? आधी नमूद केल्यानुसार JEE, NEET या राष्ट्रीय पातळीवरील जीवघेण्या स्पर्धेला सामोरे जायला लावणाऱ्या कठोरात कठोर असलेल्या स्पर्धा परीक्षा बहुसंख्य मुलांना झेपतच नाहीत. पालक मात्र स्वप्न रंगवत मोठ्या अपेक्षा बाळगून असतात. स्वप्न बघणं चुकीचं नाही मात्र त्याला वास्तवाचं भान हवं. १. घराबाहेर असलेली मुलं दिवसभर नेमकं काय करतात? २. मुलांच्या मनात काय सुरु आहे? त्यांचा मनोव्यापार काय, कसा सुरू आहे? मनातल्या गोष्टी मुलं शेअर करतात का? ३. पोरांना अभ्यास झेतपोय का? शैक्षणिक ओव्हरलोड (दडपण) येत आहे का? ४. टेस्टमध्ये मिळालेल्या कमी अधिक मार्कांना मुलं नेमका कसा प्रतिसाद देतात? ५. दोन वर्षे अभ्यास एके अभ्यास करावा लागतो. जणू मुलांसाठी बाकी जगाशी नातं तुटलेलं असतं. मन, मेंदू आणि शरीर शिणून जात असणार. शिवाय अपेक्षांचं ओझं आणि त्यातून आलेला असह्य ताण असतोच. क्लास आणि रुमबाहेर पडून मुलं हास्यविनोद करत गप्पा मारतात का? धावायला चालायला जातात का? खेळ खेळतात का? एखादं चित्र काढतात का? संगीत ऐकतात का? ६. मुलं पुरेशी झोप/ विश्रांती घेतात का? ७. त्यांचा स्क्रीनटाइम किती आहे? ८. डाएट (जेवण) आणि नैराश्याचं जवळचं नातं असतं असं मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातले जाणकार सांगतात. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली मुलं पोटभर जेवण करतात का? ९. त्यांचा हॅपिनेस इंडेक्स शाबूत आहे का? त्यांना समुपदेशनाची गरज तर नाही ना? संभाव्य ‘अपयशाला‘ सामोरं जाण्याची मानसिक तयारी नसेल तर मात्र कुटुंबातला सीन बिकट बनत जातो. गृहकलह सुरू होतात. ब्लेम गेम सुरू होतात. विचित्र उदासीचं विकट मळभ दाटून येतं... आनंद हरवतो. परवा NEETची परीक्षा झाली. अपेक्षित मार्क्स न मिळण्याच्या भीतीनं माझ्या माहितीतील काही मुलं ताणात आणि त्रासात आहेत. वर डोकं काढायला क्लासेस फॅक्टरी मुलांना घडीची उसंत देत नाही. शिकवायचं कमी अन टेस्टच जास्त! शंभर पोरांना एकाच वेळी शिकवून मोकळं व्हायचं. जो विषय विचार समजलेला नाहीये, त्यावर आधारित कठोर परीक्षा घेतली जाते. हे किती अमानुष आहे. बरं यात गंभीर विनोद असा की, NEET आणि JEE आणि CET अशा सगळ्या परीक्षा मुलं देऊन बघतात! कुठं जमतंय का? कल्पना करा. या सगळ्यात मुलांचं काय होत असेल? याचं त्यांना घंटा काही पडलेलं नाहीये. अतिरिक्त अकादमीक ताणाशी कसं डील करायचं? हे मुलांना उमजत नाही. अनेक पालकांना मुलांचं मन जाणून त्यांच्याशी संवाद साधायचं कौशल्य आत्मसात नसतं. अशा वेळी गुंतागुंत वाढत जाते. पालकांना दोष द्यायचा उद्देश नाही. काही मुलांच्या स्वतःकडून अपेक्षा वाढलेल्या असतात. पिअर्स प्रेशर असतं. शाळा आणि महाविद्यालयांच्या तसेच क्लासेसच्या कॅम्पसमध्ये समुपदेशक आवश्यक नव्हे, अनिवार्य आहेत.... मानसिक आरोग्याकडे शिक्षक, पालक यांनी कमालीचं अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे. अनेक मुलांना त्रास होतो आहे. सांगता येत नाही आणि सहन होत नाही अशी स्थिती आहे. दाबून किती दिवस ठेवणार? त्रास वाढत जातो उलट. तेव्हा पालकांनो, वेळीच सावध व्हा. सावध ऐका पुढल्या हाका. ही स्पर्धा असणार आहेच. मात्र त्याकडे बघायची आपली आणि आपल्या मुलांची दृष्टी आणि भूमिका नीट असावी लागेल. NEET आणि JEE म्हणजेच डॉक्टर आणि इंजिनीअर यांच्या पुढे मागे करिअरची अनेक क्षेत्रं आहेत. हे नजरअंदाज करू नये. बेरोजगारी चरमसीमेवर पोहोचली आहे. भारतीय युवकांमध्ये असलेले नैराश्य मोठी समस्या बनून उभी राहिली आहे. काहीतरी करून जगण्यापुरते पैसे कमावता येतील, ‘आम्ही सोबत आहोत‘ असा विश्वास मुलांना द्यायला लागेल. कालबाह्य झाल्यात जमा असलेली शिक्षण व्यवस्था केवळ प्रमाणपत्र देते. हातात कौशल्य देऊन जगायला, आयुष्यात स्वतः च्या पायावर उभं रहायला लायक बनवत नाही... मुलांसाठी हे जग कुरूप आणि विद्रूप बनवलं आहे आधीच्या पिढ्यांनी. भोगायला मुलांना लागते आहे... जेमतेम चाळीस किलोग्रॅम वजन उचलण्याची क्षमता असलेल्या माणसाला शंभर किलोग्रॅम वजन उचलायला सांगण्यात काही अर्थ नाही. हेच करतो आहोत आपण. त्याच्याने अनर्थ झाले आहेत, होतील. तूर्त इतकेच. शेवटी असं आहे की आपल्याला आपल्या मुलांसोबत जगायचं आहे, अमानुषपणाने वागवणाऱ्या बाजारात आपण आपल्या मुलांना किती ढकलत न्यायचं याचं तारतम्य बाळगावं लागेल. - भाऊ चासकर, अकोले

शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी ) व (इ. 8 वी ) 2024 Scholarship Exam 2024 पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) फेब्रुवारी - 2024 साठी विद्यार्थ्यांची निवड करून आवेदनपत्र भरण्याची तयारी करणेबाबत

📗 शिष्यवृत्ती परीक्षा 2024 अपडेट

 (5वी/8वी - PUP,PSS) 🥎 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे पत्र दिनांक 9 मे 2023
 
 🥎 Online अर्ज केंव्हा सुरू होणार ? 🥎 

परीक्षेची तयारी या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन

 🥎 वाचा संपूर्ण पत्र

  CLICK HERE

शनिवार, 6 मई 2023

जिल्हातर्गत बदली २०२२-२३ बदली पात्र शिक्षकांचे कार्यमुक्तीबाबत २४ फेब्रुवारी २०२३ चे पत्र

   जिल्हातर्गत बदली २०२२-२३ बदली पात्र शिक्षकांचे कार्यमुक्तीबाबत २४ फेब्रुवारी २०२३ चे पत्र जरूर वाचा 


CLCIK HERE 

संच मान्यता -2022-23 अंतिम होणार

 संच मान्यता 2022-23 15 मे 2023 ला अंतिम होणार 

या बाबतचे पत्र सविस्तरपणे वाचा 

CLICK HERE

गुरुवार, 20 अक्टूबर 2022

दिवाळी अभ्यासमाला

 

      💥💧 दिपावली अभ्यासमाला -2022 💧👹

                                          

                                            💢  वर्ग :- चौथी 

                                   

                                     CLICK HERE

                                           💢   वर्ग :- पाचवी 

                                    CLICK HERE

शुक्रवार, 30 सितंबर 2022

🔈सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन 2022-23 🕂

🔆    प्रथम सत्र 
✔    वर्ग पाचवा
🔣  विषय :- सर्वच
अध्ययन निष्पत्तीवर आधारित  15 गुणांच्या आकारिक मूल्यमापन प्रश्नपत्रिका संच.
खालील लिंक वरून Download करा.

 CLICK HERE

सोमवार, 28 फ़रवरी 2022

✔ आकारीक मूल्यमापन
 द्वितीय सत्र 
वर्ग :- पाचवा सर्व पेपर 
खालील लिंकवर Click  करून मिळवा

CLICK HERE 

बुधवार, 24 नवंबर 2021

शिष्यवृत्ती परीक्षा - 2025 निकाल

💥 शिष्यवृत्ती परीक्षा - 2025  💥
निकाल पाहण्यासाठी खलील लिंकवर क्लिक  करा

CLICK HERE

गुरुवार, 21 अक्टूबर 2021

बुधवार, 29 सितंबर 2021

राज्य व जिल्हा निहाय जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता -अकरावी प्रवेशपात्र /निवड पात्र विध्यार्थी यादी

  राज्य व जिल्हा निहाय जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता -अकरावी प्रवेशपात्र /निवड पात्र विध्यार्थी यादी खलील लिंकवर Click करून Download करा 

CLICK HERE

2021 नवोदय विद्यालय इयता सहावी निवड झालेल्या विध्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणारा अर्जाचा नमूना आणि कागदपत्रे नमुने

2021 नवोदय विद्यालय इयता सहावी निवड झालेल्या विध्यार्थ्यांना  प्रवेशासाठी लागणारा अर्जाचा नमूना आणि कागदपत्रे नमुने 


CLICK HERE

सोमवार, 27 सितंबर 2021

जवाहर विद्यालय इयता सहावी प्रवेश परीक्षा 2021 चा निकाल

 जवाहर विद्यालय इयता सहावी प्रवेश परीक्षा 2021 चा निकाल लागला आहे 

तो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक  करा 


CLICK HERE








गुरुवार, 12 अगस्त 2021

वर्ग दुसरी ते दहावी सर्व विषयांच्या चाचण्या क्र. 3 चे पेपर व निकाल पत्रक

 

सेतू अभ्यासक्रम - 2021

वर्ग दुसरी ते दहावी  सर्व विषयांच्या चाचण्या क्र. 3 चे पेपर व निकाल पत्रक 

 खालील लिंकवर CLICK करून DOWNLOAD करू करु शकता.


CLICK HERE


रविवार, 8 अगस्त 2021

सेतु चाचणी -2

 

सेतू अभ्यासक्रम - 2021

वर्ग दुसरी ते दहावी  सर्व विषयांच्या चाचण्या क्र. 2 चे पेपर व निकाल पत्रक 

 खालील लिंकवर CLICK करून DOWNLOAD करू करु शकता 

CLICK HERE

बुधवार, 14 अप्रैल 2021

सेतु चाचणी -1

              सेतू अभ्यासक्रम - 2021

वर्ग दुसरी ते सातवी सर्व विषयांच्या चाचण्या क्र 1 चे पेपर व निकाल पत्रक 

 खालील लिंकवर CLICK करून DOWNLOAD करू करु शकता 


                                           CLICK HERE 

मंगलवार, 13 अप्रैल 2021

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024 एक ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका

                            जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा - 2024 

                                                                              च्या परिपूर्ण तयारीसाठी 

🔘 एक ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका 👃

 खालील लिंकवर CLICK करा आणि 100 गुणाचा पेपर सोडवा 

अगदी नवोदय समितीच्या  धर्तीवर 

CLICK HERE

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्याने आज दि 14 एप्रिल 2021 रोजी त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित 40 गुणाची सामान्यज्ञान स्पर्धा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्याने आज दि 14 एप्रिल 2021 रोजी 

  त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित 40 गुणाची सामान्यज्ञान स्पर्धा 

सोडवण्यासाठी खालील लिंक वर click करा. 

CLICK HERE


निकाल आजच संध्याकाळी 6 वाजता  याच ठिकाणी पाहण्यास मिळेल. 

शनिवार, 10 अप्रैल 2021

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2020-21 च्या परिपूर्ण तयारीच्या दृष्टीने●●

 ● पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2023-24 च्या  परिपूर्ण तयारीच्या दृष्टीने●●

         ● सराव प्रश्नपत्रिका-1●

🚥 राज्यस्तरीय ऑनलाईन शिष्यवृत्ती परिक्षा   🚥


दि 10 जानेवारी 2024  वेळ : सकाळी 10 ते 11:30  रोजी घेण्यात आली  होती ती सोडवण्यासाठी खालील लिंक वर click करा 




शिष्यवृत्ती पेपर


शनिवार, 18 अप्रैल 2020

सामान्य ज्ञान महाराष्ट्र राज्य भाग :-02


घरदर्शक शब्द (प्राणी व त्यांची घरे )


समानार्थी शब्द


प्राणी व त्यांचे इंग्रजी शब्द


ज्ञांनेंद्रिये


सोमवार, 6 अप्रैल 2020

पिल्लूदर्शक शब्द


विराम चिन्हे


महाराष्ट्र राज्य सामान्य माहिती


बुद्धीमता चाचणी


शिवरायांचा इतिहास


शिवरायांचा इतिहास


घरदर्शक शब्द (प्राणी व त्यांची घरे )


ज्ञांनेंद्रिये


प्राणी व त्यांचे इंग्रजी शब्द


अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे


वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे


कागदकाम रिम ,दस्ता


मंगलवार, 24 मार्च 2020

नमस्कार ! 🙏🏻🙏🏻🙏🏻 सध्या शाळेला सुट्या आहेत,मुले अभ्यासापासून परावर्तित होऊ नयेत म्हणून पुस्तकी ज्ञाना बरोबरच मुलाना स्पर्धा परीक्षा ,सामान्य ज्ञान याचा परिचय व्हावा याच उद्गात हेतूने दररोज 10 गुणांची online टेस्ट घेतली जाईल. कृपया आपल्या पाल्याना सोडवण्यास प्रवर्त करावे. प्रश्नाचे स्वरूप फक्त महाराष्ट्र याच घटकावर देण्यात आलेले आहे आपला प्रतिसाद मिळाल्यास नंतर स्तर वाढवूयात. ⭕📱सामान्य ज्ञान📱⭕ कोरोना सुट्टीत ( दिनांक 24 ते 30 मार्च )दररोज एक आॅनलाईन टेस्टद्वारे इ.तिसरी ते सातवीच्या विध्यार्थ्यांना अभ्यास ••••••••••••••••••••••••••••• 📱📲📱📲📱📲📱 दिलेल्या लिंकवर click करा नंतर student &Admin असे दोन नावे येतील त्यापैकी student वर click करा त्याखाली विध्यार्थी नाव टाका submit करा लगेच प्रश्न येतील योग्य पर्याय निवडा. ★★★★★★★★★★ 30 तारखेपर्यंतचा अभ्यास लिंक स्वरुपात दररोज सकाळी मिळेल

 

ONLINE TESTS

दिनांक भाग क्र लिंक पहा
24 मार्च 2020 भाग -1 CLICK HERE
25 मार्च 2020 भाग -2 CLICK HERE
26 मार्च 2020 भाग -3 CLICK HERE
27 मार्च 2020 भाग -4 CLICK HERE
28 मार्च 2020 भाग -5 CLICK HERE
29 मार्च 2020 भाग -6 CLICK HERE
30 मार्च 2020 भाग -7 CLICK HERE
31 मार्च 2020 भाग -8 CLICK HERE

रविवार, 15 मार्च 2020

पाण्याचा काटकसरीने वापर करणे म्हणजे जलसंधारण होय यावर चित्रकला स्पर्धा घ्यावयाची आहे त्यासंबंधी चित्रकलेची हजारो चित्र पाहण्यासाठी खालील शब्दावर स्पर्श करा

गुरुवार, 6 जून 2019

INTRA - DISTRICT TRANSFER 2019

LATEST UPDATES....


तालुकाCOMPULSARY VACANCYCLEAR VACANCY
सेनगावDOWNLOADDOWNLOAD
कळमनुरीDOWNLOADDOWNLOAD
हिंगोलीDOWNLOADDOWNLOAD
वसमतDOWNLOADDOWNLOAD
औंढा (नागनाथ )WAITINGWAITING

रविवार, 25 नवंबर 2018

⇈ गोवर रुबेला लसीकरण मोहीम ⇊


                                  गोवर आणि रुबेला या विषयी अधिक माहिती देणारा माहितीपट वा नाटयी करण खालील लिंक वर click करा आणि पहा .

                                                            


   CLICK