__________________________________________


__________________________________________
, महाराष्ट्रातील *सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांना* आपल्या विध्यार्थ्याची *(इयत्ता १ ते १२ वी)* online उपस्थिती भण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून
*उपस्थिती* अँड्रॉइड मोबाईल अँप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात येत आहे.या अँप्लिकेशन च्या मदतीने सर्व शाळांनी *दिनांक ९ जानेवारी २०१७
वार- सोमवार* पासून आपल्या विद्यार्थ्याच्या उपस्थितीची नोंद करावयाची आहे
.
सोमवार पासून उपस्थिती अँड्रॉइड अँप प्रत्यक्ष वापर करण्याच्या अगोदर या अँपमध्ये प्रत्येक वर्गशिक्षकास आपला मोबाईल क्रमांक रजिस्टर
करावा लागत असल्याने हे अँप्लिकेशन आजच *student पोर्टल च्या मुख्याध्यापक लॉगिन मध्ये* आणि *आमच्या अधिकृत school.com
whatsapp गृप* द्वारे download करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.तरी सर्व वर्ग शिक्षकांनी दिनांक ९ जानेवारी २०१७ सकाळी शाळेत
जाण्याअगोदर हे अँप आपल्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल करावे
त्याची लिंक खालीलप्रमाणे आहे
.
अ.क्र | विवरण | डाउनलोड लिंक |
---|---|---|
1 | उपस्थिती व सेल्फी ॲप - डाउनलोड लिंक | DOWNLOAD |
2 |
उपस्थिती व सेल्फी ॲप वापरण्याचे मॅन्युअल
| DOWNLOAD |
3 | उपस्थिती व सेल्फी ॲप इंस्टॉल व वापर करण्याविषयीचा व्हिडीओ | WATCH |
4 | ||
5 |
उपस्थितीAPP साठी CLICK करा
वरील APP INSTALL केल्यावर आपल्याला ते कसे वापरायचे याचे परिपूर्ण ज्ञान माहिती असणे अतिशय आवश्यक असते .त्यामुळेच App install करण्यापूर्वी सर्वांनी खालील App Manual download करून वाचूनच भरायला सुरुवात करावी कारण रोजची उपस्थिती रोजच आपल्याला भरायची आहे त्याचे संपूर्ण ज्ञान आपणास असणे अतिशय आवश्यक असते
.
उपस्थिती MANUAL DOWNLOAD करण्यास CLICK करा
- उपस्थिती ॲप कसे इंस्टाल करावे?
1) वरील लिंक द्वारे app डाउनलोड केल्यानंतर मोबाइल मधील Download folder
शोधा
त्यामध्ये daily_attendance.apk फ़ाइल मिळेल.
शोधा
त्यामध्ये daily_attendance.apk फ़ाइल मिळेल.
2) त्यावर क्लीक करा आणि install वर क्लीक करा.
3) install होत नसल्यास मोबाइलमधील setting मध्ये जावून
Security मधील Unknown source समोरील बटन on करा अथवा चेक मार्क लावा.
इनस्टॉल
करा इनस्टॉल होईल.
इनस्टॉल
करा इनस्टॉल होईल.
4) इंस्टॉल झाल्यानंतर app ओपन करा.
5) app open झाल्यावर आपल्या शाळेचा UDISE कोड enter करा. त्याखाली आपले
मोबाइल नंबर enter करून Register वर क्लीक करा.(mobile नंबर सरलमध्ये अपडेट
असलेला असावा) वर्गशिक्षकानी सरलला आपला कोणता नंबर अपडेट केलेला आहे
या करीता सरल भरणारे शिक्षक अथवा मुख्याध्यापक यांच्या कडून Confirm करून घ्यावे.
मोबाइल नंबर enter करून Register वर क्लीक करा.(mobile नंबर सरलमध्ये अपडेट
असलेला असावा) वर्गशिक्षकानी सरलला आपला कोणता नंबर अपडेट केलेला आहे
या करीता सरल भरणारे शिक्षक अथवा मुख्याध्यापक यांच्या कडून Confirm करून घ्यावे.
6) Register वर क्लीक केल्यानंतर थोडं Wait.... करा.आपल्या सरलला Register असलेल्या
मोबाइल नंबरला एक OTP (One time password) कोड येईल. कोड एंटर करून confirm करा.
मोबाइल नंबरला एक OTP (One time password) कोड येईल. कोड एंटर करून confirm करा.
7)आता सदर app वापरण्यास सज्ज असेल.
8) app ओपन केल्यावर Click here to began with attendance दिसेल त्यावर क्लीक
केल्यानंतर attendance, attendance report, selfie, selfie report दिसेल. या द्वारे आपण
attendance भरु शकतो. या मध्ये आपण शिकवत असलेला वर्ग दिसतील. (दूसरे इतर वर्ग
दिसत नाहीत) त्यासाठी प्रत्येक शिक्षकाजवळ स्मार्ट फोन असायला पाहिजे.
केल्यानंतर attendance, attendance report, selfie, selfie report दिसेल. या द्वारे आपण
attendance भरु शकतो. या मध्ये आपण शिकवत असलेला वर्ग दिसतील. (दूसरे इतर वर्ग
दिसत नाहीत) त्यासाठी प्रत्येक शिक्षकाजवळ स्मार्ट फोन असायला पाहिजे.
- एखाद्या शिक्षक मित्रा जवळ स्मार्ट फोन नसेल तर.........?
या ट्रिक्सचा जरूर वापर करून पहा.
1. app इंस्टॉल केल्यानंतर वरील पद्धतीने app राजिस्टर करा.
2.Google play store वरून multiple accounts नावाचे app इनस्टॉल करा.
3.multiple account open करा त्यामधील + (plus) क्लीक करून upasthiti app add करा.
4.सदर app ओपन करून दुसऱ्या शिक्षक मित्राचा मोबाइल नंबर enter करून register करा.
आता आपण एका मोबाइलवर 2 किंवा जास्त शिक्षकासाठी app वापरु शकतो.
आता आपण एका मोबाइलवर 2 किंवा जास्त शिक्षकासाठी app वापरु शकतो.
धन्यवाद!
- उपस्थिती व सेल्फी app वापरताना सूचना:-
- हा app आपण assign केलेल्या वर्गासाठी एका वेळेस एकाच मोबाईल वर चालणार आहे.
- आपला जरी वर्ग स्टूडेंट पोर्टल वर assign करते वेळी बदलला असेल तर app uninstall
- करण्याची गरज नाही. App मधील refresh student वर क्लिक केले की विद्यार्थी यादी
- अपडेट होईल.
- ही विद्यार्थी यादी स्टूडेंट पोर्टल वरील reports - hm level - catalogue मधील आपल्या
- वर्गाची यादी असेल. out of school व not known तुकडितिल विद्यार्थी येणार नाहीत.
- आपले विद्यार्थी जर चुकून दुसऱ्या तुकडित किंवा out of स्कूल केले असतील तर
- त्यांना undo करावेत.
- असे केल्या नंतर आपल्याला app वर अलर्ट येईल आपण रेफ्रेश स्टूडेंट करावेत.
- ही हजेरी इयत्ता 1ली ते 12 वी पर्यत घ्यायची आहे , मागील दिवसाची हजेरी आपण
- 2 जानेवारी पासून भरू शकता.
- जर हा app मोबाईल मधून uninstall केला तर परत इन्स्टाल केल्यावर register
- करण्याची गरज नाही system आपोआप मोबाईल trace करते.
- आपल्याला मोबाईल क्रमांक बदलाचा असेल तर create teacher user मध्ये
- मोबाईल क्रमांक अपडेट करून daily attendance वर क्लिक करून unregister करा व
- नव्याने register करा.
- आपल्याला दुसऱ्या मोबाईल वर app वापरायचा असेल तर daily attendance
- मधील unregister मध्ये डिवाइस unregister करा , नवीन मोबाईल मध्ये app
- डाउनलोड करून नव्याने register करा.
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
..
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें