उपक्रमांची खाण असी उपमा देणारे श्री संतोष खिलारे सर यांचे ते उदगार सार्थक ठरवताना नेहमीच नवीन नवीन उपक्रमांची रेलचेल चालू ठेवणारे मोरगव्हाण शाळेचे मुख्यधापक श्री प्रताप देशमुख सर व त्यांचे सहकारी मुमाने सर,बुरकुले सर,खुदुसे सर आणि याना सदैव प्रेरणा देणारे आमचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री सुरेश सोनुने साहेब ,केन्द्र प्रमुख श्री नरवाडे साहेब व समस्थ गावकरी यांच्या वतीने लेक शिकवा अभियान अंतर्गत १८ जाणे २०१७ रोजी श्री विश्वनाथ नलगे मामा राष्ट्रीय स्थरावर विविध पुरस्कार मिळवणारे यांच्या संघाने मल्लखांब व रोप प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें