मंगलवार, 24 मार्च 2020

नमस्कार ! 🙏🏻🙏🏻🙏🏻 सध्या शाळेला सुट्या आहेत,मुले अभ्यासापासून परावर्तित होऊ नयेत म्हणून पुस्तकी ज्ञाना बरोबरच मुलाना स्पर्धा परीक्षा ,सामान्य ज्ञान याचा परिचय व्हावा याच उद्गात हेतूने दररोज 10 गुणांची online टेस्ट घेतली जाईल. कृपया आपल्या पाल्याना सोडवण्यास प्रवर्त करावे. प्रश्नाचे स्वरूप फक्त महाराष्ट्र याच घटकावर देण्यात आलेले आहे आपला प्रतिसाद मिळाल्यास नंतर स्तर वाढवूयात. ⭕📱सामान्य ज्ञान📱⭕ कोरोना सुट्टीत ( दिनांक 24 ते 30 मार्च )दररोज एक आॅनलाईन टेस्टद्वारे इ.तिसरी ते सातवीच्या विध्यार्थ्यांना अभ्यास ••••••••••••••••••••••••••••• 📱📲📱📲📱📲📱 दिलेल्या लिंकवर click करा नंतर student &Admin असे दोन नावे येतील त्यापैकी student वर click करा त्याखाली विध्यार्थी नाव टाका submit करा लगेच प्रश्न येतील योग्य पर्याय निवडा. ★★★★★★★★★★ 30 तारखेपर्यंतचा अभ्यास लिंक स्वरुपात दररोज सकाळी मिळेल

 

ONLINE TESTS

दिनांक भाग क्र लिंक पहा
24 मार्च 2020 भाग -1 CLICK HERE
25 मार्च 2020 भाग -2 CLICK HERE
26 मार्च 2020 भाग -3 CLICK HERE
27 मार्च 2020 भाग -4 CLICK HERE
28 मार्च 2020 भाग -5 CLICK HERE
29 मार्च 2020 भाग -6 CLICK HERE
30 मार्च 2020 भाग -7 CLICK HERE
31 मार्च 2020 भाग -8 CLICK HERE

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें