UPASTHITI App पूर्व नियोजन

UPASTHITI App पूर्व नियोजन




           शासन निर्णयानुसार आपण दि ९ जानेवारी २०१७ पासून दररोज उपस्थिती भरत आहोत परंतु APP DOWNLOAD केल्यावर काहीना upasthti भरण्यास अडचणी येत आहेत.त्यामागील कारण म्हणजे त्यांची सरल STUDENT PORTAL मधील नोंद योग्य झाली नाही


 त्यासाठी पुढीलपूर्वनियोजन करणे आवश्यक आहे







१) student पोर्टलवर जाऊन सर्वात अगोदर आपली वर्ग व DIVISION वर असणारी आजची खरी उपस्थिती भरा आणि UPDATE करा.

त्याची link खालीलप्रमाणे आहे

http://zppsdongargaonnaka.blogspot.in/p/blog-page_0.html

        मार्ग-- MASTER → मध्ये DIVISION यात  योग्य ती माहिती भरा.

2) शाळेवर नवीन शिक्षक रुजू झाला असेल त्याला MASTER मध्ये जाऊन CREATE TEACHER USER वर जाऊन त्याची सर्व माहिती भरून RAGISTER करा.
त्यांच्या मोबाईल वर त्यांचा USERNAME आणि PASSWORD येईल to जतन करून ठेवा.


३)त्यांतर MAINTENANCE मध्ये जाऊन Assign class teacher वर जाऊन प्रत्येक शिक्षक त्यांच्या योग्य वर्गावर Assign करून जतन करा.



                          धन्यवाद....................

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें