उपस्थिती व सेल्फीसाठी

                 ॲप      उपस्थिती व सेल्फी ॲप

डाउनलोड करा-  
ॲप, हे ॲप वापरण्याचे मॅन्युअल व सविस्तर  माहिती 



अ.क्रविवरणडाउनलोड लिंक
1उपस्थिती  व सेल्फी ॲप - डाउनलोड लिंकDOWNLOAD
2
उपस्थिती व सेल्फी ॲप वापरण्याचे मॅन्युअल 
DOWNLOAD
3उपस्थिती व सेल्फी  ॲप इंस्टॉल व वापर करण्याविषयीचा व्हिडीओWATCH
4
5
  • उपस्थिती ॲप कसे इंस्टाल करावे?
                                                 
1) वरील लिंक द्वारे app डाउनलोड केल्यानंतर मोबाइल मधील Download folder शोधा त्यामध्ये daily_attendance.apk फ़ाइल मिळेल.
2) त्यावर क्लीक करा आणि install वर क्लीक करा.
3) install होत नसल्यास मोबाइलमधील setting मध्ये जावून
Security मधील Unknown source समोरील बटन on करा अथवा चेक मार्क लावा. इनस्टॉल करा इनस्टॉल होईल.
4इंस्टॉल झाल्यानंतर app ओपन करा.
5) app open झाल्यावर आपल्या शाळेचा UDISE कोड enter करा. त्याखाली आपले मोबाइल नंबर enter करून Register वर क्लीक करा.(mobile नंबर सरलमध्ये अपडेट असलेला असावा) वर्गशिक्षकानी सरलला आपला कोणता नंबर अपडेट केलेला आहे या करीता सरल भरणारे शिक्षक अथवा मुख्याध्यापक यांच्या कडून Confirm करून घ्यावे.
6) Register वर क्लीक केल्यानंतर थोडं Wait.... करा.आपल्या सरलला Register असलेल्या मोबाइल नंबरला एक OTP (One time password) कोड येईल. कोड एंटर करून confirm करा.
7)आता सदर app वापरण्यास सज्ज असेल.
8) app ओपन केल्यावर Click here to began with attendance दिसेल त्यावर क्लीक केल्यानंतर attendance, attendance report, selfie, selfie report दिसेल. या द्वारे आपण attendance भरु शकतो. या मध्ये आपण शिकवत असलेला वर्ग दिसतील. (दूसरे इतर वर्ग दिसत नाहीत) त्यासाठी प्रत्येक शिक्षकाजवळ स्मार्ट फोन असायला पाहिजे.

  • एखाद्या शिक्षक मित्रा जवळ स्मार्ट फोन नसेल तर.........?
या ट्रिक्सचा जरूर वापर करून पहा.
1. app इंस्टॉल केल्यानंतर वरील पद्धतीने app राजिस्टर करा.
2.Google play store वरून multiple accounts नावाचे app इनस्टॉल करा.
3.multiple account open करा त्यामधील + (plus) क्लीक करून upasthiti app add करा.
4.सदर app ओपन करून दुसऱ्या शिक्षक मित्राचा मोबाइल नंबर enter करून register करा. आता आपण एका मोबाइलवर 2 किंवा जास्त शिक्षकासाठी app वापरु शकतो.

धन्यवाद!
  • उपस्थिती व सेल्फी app वापरताना सूचना:-

  1. हा app आपण assign केलेल्या वर्गासाठी एका वेळेस एकाच मोबाईल वर चालणार आहे.
  2. आपला जरी वर्ग स्टूडेंट पोर्टल वर assign करते वेळी बदलला असेल तर app uninstall करण्याची गरज नाही. App मधील refresh student वर क्लिक केले की विद्यार्थी यादी अपडेट होईल.
  3. ही विद्यार्थी यादी स्टूडेंट पोर्टल वरील reports - hm level - catalogue मधील आपल्या वर्गाची यादी असेल. out of school व not known तुकडितिल विद्यार्थी येणार नाहीत. आपले विद्यार्थी जर चुकून दुसऱ्या तुकडित किंवा out of स्कूल केले असतील तर त्यांना undo करावेत.
  4. असे केल्या नंतर आपल्याला app वर अलर्ट येईल आपण रेफ्रेश स्टूडेंट करावेत.
  5. ही हजेरी इयत्ता 1ली ते 12 वी पर्यत घ्यायची आहे , मागील दिवसाची हजेरी आपण 2 जानेवारी पासून भरू शकता.
  6. जर हा app मोबाईल मधून uninstall केला तर परत इन्स्टाल केल्यावर register करण्याची गरज नाही system आपोआप मोबाईल trace करते.
  7. आपल्याला मोबाईल क्रमांक बदलाचा असेल तर create teacher user मध्ये मोबाईल क्रमांक अपडेट करून daily attendance वर क्लिक करून unregister करा व नव्याने register करा.
  8. आपल्याला दुसऱ्या मोबाईल वर app वापरायचा असेल तर daily attendance मधील unregister मध्ये डिवाइस unregister करा , नवीन मोबाईल मध्ये app डाउनलोड करून नव्याने register करा.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें