बहुवर्ग उपस्थिती पर्याय

                          ➨  बहुवर्ग उपस्थिती पर्याय  ➨




            सर्वकष माहितीचा संग्रह करून दि ९ जाने २०१७ पासून आपण रोजची उपस्थिती रोजच APP द्वारे भरत आहोत .परंतु आपल्याला उपस्थिती अप्प द्वारे उपस्थिती भरत असताना काही अडचणी येत आहेत .त्या आम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करुत.


        अडचण नं १   -- एकाच मोबाईलवर दोन वर्ग शिक्षकांची उपस्थिती भरता न येणे.

 
             यामुळे एकाच शाळेवर दोन शिक्षक असतील आणि एकाच शिक्षकाकडे ANDROID मोबाईल असल्यास दुसर्याने मोबाईल घ्यावाच लागेल असे बोलले जात आहे ,परंतु मित्रहो एका मोबाईलला दोन ACCOUNT जतन करता येतात. त्यासाठी खालील लिंक वरील APP आपल्या मोबाईलवर INSTALL करा आणि दोन वर्ग शिक्षकांची माहिती  भरा.


अ.क्रविवरणडाउनलोड लिंक
1parallel space APPDOWNLOAD


वरील APP आपल्या ANDROID मोबाईल ला INSTAAL करत असताना खालील खालील MANUAL चा आधार घ्या


1 ) आपल्या  मोबाईल मध्ये उपस्थिती APP घेतलेले असले पाहिजे त्यानंतर सर्व प्रथम वरील लिंक वरील वर click करा. काही वेळेत आपल्या मोबाईल मध्ये DOWNLOAD, INSTALL होईल.


२) INSTALL झाल्यावर DONE आणि OPEN असे दोन पर्याय दिसतील .OPEN वर click केल्यास  आपल्या स्क्रीन वर दोन पाने पुढे- पुढे करा .त्यानंतर NEXT पर्याय येईल .त्यास click करा.


३) त्यानंतर CLONE APPS नाव दिसेल त्यात आपल्या मोबाईलवर INSTALL असणारे सर्व APP दिसतील त्यापैकी UPASTHTI APP ला MARK करा .तो APP  आता आपल्या मोबाईलवर ते COPY होईल.


४)जर UPASTHITI APP CLONE APPS मध्ये दिसत नसेल तर त्या APP मधून EXIT व्हा.आणि पुन्हा PARALLAL APP OPEN करा त्यात + चे चिन्ह दिसेल त्यास click करा आणि आपल्या मोबाईलमध्ये असणारे सगळे APP दिस् तील त्यतील UPASTHITI APP ला MARK करा  आणि add to parallel space वर click करा .ते APP install होईल.


५) आता ज्यांचे RAGISTRATION करायचे त्यांची नोंदणी करा.


६) लक्षात ठेवा एक AAP आपल्या मोबाईल स्क्रीन वर दिसेल तर दुसरे PARALLEL SPACE मध्ये असेल.



 वरील APP ला पर्याय म्हणून आपल्याला खालील APP हि वापरता येईल 


अ.क्रविवरणडाउनलोड लिंक
2MultipleAccounts APPDOWNLOAD

                       Parallel space APP प्रमाणेच वरील APP आपल्या ANDROID मोबाईल ला INSTAAL करत असताना खालील खालील MANUAL चा आधार घ्या


1 ) आपल्या  मोबाईल मध्ये उपस्थिती APP घेतलेले असले पाहिजे. त्यानंतर सर्व प्रथम वरील लिंक वरील वर click करा. काही वेळेत आपल्या मोबाईल मध्ये DOWNLOAD, INSTALL होईल.


२) INSTALL झाल्यावर DONE आणि OPEN असे दोन पर्याय दिसतील .OPEN वर click केल्यास  आपल्या स्क्रीन वर दोन पाने पुढे- पुढे करा .त्यानंतर NEXT पर्याय येईल .त्यास click करा.


३) त्यानंतर आपल्याला या APP मध्ये आपल्या मोबाईलवर असणारे FACEBOOK,WhatsApp,YOU TUBE पर्याय दिसतील त्याच्या समोर Add more apps ला click करा .येथे आपल्या मोबाईलवर असणारे सगळे APP दिसतील .


४)जर UPASTHITI APP त्या APPS मध्ये दिसत नसेल तर त्या APP मधून EXIT व्हा.आणि पुन्हा Multiple APP OPEN करा  त्यात Add more apps ला click करा  आणि आपल्या मोबाईलमध्ये असणारे सगळे APP दिस् तील त्यतील UPASTHITI APP ला MARK करा  आणि add  वर click करा .ते APP install होईल.


५) आता ज्यांचे RAGISTRATION करायचे त्यांची नोंदणी करा.


६) लक्षात ठेवा एक Aap आपल्या मोबाईल स्क्रीन वर दिसेल तर दुसरे multiple Accounts मध्ये असेल

                   धन्यवाद...............


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें