सध्या बदली चर्चेत शिक्षक गर्क आहे .त्याना staff portal व transfer पोर्टलवर आपली जुनी शाळा व नवीन शाळेचा udise न टाकावा लागत आहे.
➾ तो शोधण्यास आपली परेशानी होऊ नये.
⟹कोणाला फोन लावण्याची गरज पडू नये.
⟹ या साठी खालील लिंक image वर click करा.
सोमवार, 1 मई 2017
⇩ स्थायी शिक्षक यादी ⇩
हिंगोली जिल्ह्यातील कायम झालेल्या स्थायीत्वाचा लाभ भेटलेल्या शिक्षकापैकी येथे फक्त कळमनुरी तालुक्यातील कायम झालेल्या शिक्षकांची यादी covering letter सहित दिलेली आहे .
२००७ या वर्षापासून फक्त चार वेळा स्थायीत्वाचा लाभ भेटलाय.