New MDM App

MDM चे नवीन APP आले असून त्यामध्ये धान्य व धान्यादी माल यांची नोंद करण्यासाठी Stock Inword  हा टॅब दिला आहे.
धान्य व तांदूळ यांची नोंद करण्याची यात सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नवीन MDM एप्प येथून इन्स्टॉल करा.






नोट:-
नवीन MDM app इन्स्टॉल करण्यापूर्वी तुमच्या मोबाईल मधील जुने mdm एप्प uninstall करा.
प्राप्त मालाची आता मोबाईल वरून ही नोंद करू शकता.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें