JNV Result 2026 Class 6 Date नवोदय विद्यालय समिति (NVS) जवाहर नवोदय विद्यालय सेलेक्शन टेस्ट (JNVST) का आयोजन फेब्रुवारी 2026 को किया गया
नवोदय परीक्षेच्या इतिहासात प्रथमच मुलाचे मार्क कळत आहेत. सर्वांनी खालील लिंक वर मुलाचा परीक्षा क्रमांक टाकून व जन्मतारीख टाकून आपल्या मुलाला किती मार्क पडले होते हे समजून घ्या. हे पडलेले गुण दिसल्यामुळे मुलाला पण आपण केलेल्या अभ्यासाचे महत्त्व समजेल व मुले कुठे कमी पडले हे पण लक्षात येईल. याचा फायदा पुढील स्पर्धा परीक्षेसाठी नक्की होईल...
राज्य,जिल्हानिहाय आरक्षणनिहाय CUT OF LIST यादी पहा
Shraddha kiran pawar Google
जवाब देंहटाएं