गुरुवार, 28 दिसंबर 2017
मंगलवार, 7 नवंबर 2017
⍗शैक्षणिक प्रगती चाचणी : संकलित मूल्यमापन
-1:२०१७-२०१८ ⍗
⍖ उप प्रश्नानुसार ⍖
⍈ गुणदान तक्ते ⍇
⇄ PDF स्वरूपात ⇚
CLICK
-1:२०१७-२०१८ ⍗
⍖ उप प्रश्नानुसार ⍖
⍈ गुणदान तक्ते ⍇
⇄ PDF स्वरूपात ⇚
सोमवार, 6 नवंबर 2017
*अध्ययन निष्पत्ती*
*Learning Outcomes*
_*राज्यातील प्रत्येक पालकासाठी व शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाचे*_
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विद्या प्राधिकरण ,पुणे व महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ,पुणे यांनी संयुक्त विद्यमाने
*शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलाला इयत्तानुरूप कोणत्या बाबी यायला हव्यात, यासाठी शिक्षकांनी कोणते अध्ययन अनुभव द्यावेत हे स्पष्ट करणाऱ्या अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes) तयार करण्यात आल्या आहेत.*
इयत्तनिहाय, विषयनिहाय, माध्यमनिहाय अध्ययन निष्पत्ती पाहण्यासाठी
CLICK
रविवार, 10 सितंबर 2017
⍐ प्रगत ⍗
→ कोणता विद्यार्थी प्रगत.
→ कोणता वर्ग प्रगत.
→ कोणती शाळा प्रगत.
याची निश्चिती करणारे लिखित व शासन निर्णय PDF स्वरूपात
CLICK
शुक्रवार, 8 सितंबर 2017
⍏ पायाभूत चाचणी -2017-2018 ⍏
↕↕↕↕↕↕↕↕↕↕↕↕↕↕
⇰ सर्व वर्ग 2 ते 9.
⇰ सर्व विषय सेमी ,इंग्रजी सहित.
⇰ सर्व भाषांत उपलब्ध.
⇞⇞ मार्गदर्शिका ⇞⇞⇞
CLICK
बुधवार, 6 सितंबर 2017
⍐ पायाभूत चाचणी 2017-2018 ⍗
⇒ वर्ग 3 ते 8
⇒ विषय- इंग्रजी व सामान्य विज्ञान
⇨ PDF मध्ये गुणदान तक्ते
CLICK
मंगलवार, 27 जून 2017
सोमवार, 19 जून 2017
वर्ग 1 ते ८ ला शिकवणाऱ्या शिक्षकासाठी पाठ टाचण काढण्यासाठी परेशान होण्याची गरज नाही .
त्यासाठी खालील लिंक वरून पाठ टाचण APP DOWNLOAD करून घ्या
⇨ पाठ टाचण APP LINK ⇰
CLICK
शनिवार, 29 अप्रैल 2017
रविवार, 23 अप्रैल 2017
सोमवार, 10 अप्रैल 2017
शनिवार, 8 अप्रैल 2017
श्रेणीनिहाय निकाल
⇨ अंतर्गत संकलित चाचणी 2 ची शेकडा टक्केवारी तसेच विविध श्रेण्या कशा काढाव्या ?
⇨ त्याचे सूत्र कोणते आहे
⇨ कोणता विध्यार्थी अप्रगत व प्रगत समजावा ?.
यांच्या अधिक माहिती साठी.
CLICK
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
🔻♈♈♈🔻⇨ अंतर्गत संकलित चाचणी 2 ची शेकडा टक्केवारी तसेच विविध श्रेण्या कशा काढाव्या ?
⇨ त्याचे सूत्र कोणते आहे
⇨ कोणता विध्यार्थी अप्रगत व प्रगत समजावा ?.
यांच्या अधिक माहिती साठी.
CLICK
रविवार, 2 अप्रैल 2017
⇨ संकलित मूल्यमापन ⇨
⇔ सत्र दुसरे प्रश्नपत्रिका संच ⇨
इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंतचया सर्व विषयाच्या संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका सेमी इंग्रजी सहित download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
बुधवार, 22 मार्च 2017
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत
⍈ संकलित मूल्यमापन सराव प्रश्नपत्रिका संच ⍐
संदर्भ - दि ५ व 6 एप्रिल चे मूल्यमापन
विषय - भाषा व गणित
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत दि ५ व 6 एप्रिल रोजी आपल्याला भाषा व गणित विषयाच्या संकलित मूल्यमापन परीक्षेचे पेपर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद कडून संकेतस्थळवर टाकलेले आहेत पण ते डाउनलोडकरण्यास अडचण यत असल्यामुळेखालील भाषा व गणित विश्यासामोरील बटनावर click करा विध्यार्थ्याना सराव व्हावा म्हणून त्यांनी भाषा व गणित विषयाच्या घटक व वर्गानुसार काही प्रश्नपत्रिका तयार केल्या आहेत त्या डाउनलोड करा.
खालील विषयासमोरील बटनावर क्लिक करा व डाउनलोड करा
विषय | लिंक |
---|---|
भाषा | DOWNLOAD |
गणित | DOWNLOAD |
सोमवार, 13 मार्च 2017
जलद प्रगत महाराष्ट्र
*दि.13 मार्च 2017*
*जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील डिजिटल शाळा, प्रगत शाळा, ABL शाळा व ISO शाळा यांचा आढावा*
--------------------------------------------
जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील डिजिटल शाळा, प्रगत शाळा, ABL शाळा व ISO शाळा यांचा आढावा
घेण्यासाठी मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य।तथा मा. संचालक , विद्याप्राधिकरण यांच्या सूचनेनुसार माहिती घेण्यासाठी लिंक *दि.04 मार्च 2017 रोजी* सर्व जिल्ह्यांना देण्यात आली होती .
माहिती भरण्याची लिंक
CLICK
सदर माहितीची सद्यस्थिती वर इमेज फाईल मध्ये जिल्हानिहाय व एक्सेल फाईल ( आपण सदर एक्सेल फाईल इथून डाउनलोड करु शकता - DOWNLOAD )मध्ये जिल्हा, तालुका , केंद्र निहाय माहिती प्राप्त शाळा स्थिती दर्शविलेली आहे.
*सातारा, अहमदनगर, परभणी, नाशिक, पालघर, हिंगोली, जालना जिल्हा वगळता अद्याप एकही जिल्ह्याची 50% पेक्षा जास्त माहिती आलेली नाही.*
*गडचिरोली, औरंगाबाद, चंद्रपूर,सांगली, धुळे, नांदेड, बीड, मुंबई(उपनगर),यवतमाळ हे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेचे व शाळांचे सदर माहिती उपलब्ध करून देण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे, व याबाबत मा. आयुक्त शिक्षण यांनी नाराजी व्यक्त केली आहे*
आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना याबाबत अवगत करून आपल्या कार्यक्षेत्रातील 100% शाळा हि माहिती भरतील याबाबत सर्वांनी जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.
दि.15 मार्च 2017 पर्यंत सर्व शाळा माहिती भरतील यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात.
*- मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य तथा मा. संचालक , विद्या प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सूचनेनुसार*

शनिवार, 4 मार्च 2017
असर संस्था
असर संस्थेचे मूल्यमापन प्रश्नसंच PDF नमुन्यात
अ.क्र. | विषय | CLICK |
---|---|---|
1 | मराठी | DOWNLOAD |
2 | इंग्रजी | DOWNLOAD |
3 | हिंदी | DOWNLOAD |
4 | गणित | DOWNLOAD |
सदस्यता लें
संदेश (Atom)