नमस्कार मित्रांनॊ.... संवर्ग 1 च्या बदलीचे Form भरतांना मला काही गॊष्टी जाणवल्या त्या तुम्हाला सांगाव्याशा वाटल्या जेनेकरून पुढे इतर संवर्गाचे form भरतांना अडचण येणार नाही..म्हणुन सदर पॊस्ट सादर.
वर्ग 1 ते ८ ला शिकवणाऱ्या शिक्षकासाठी पाठ टाचण काढण्यासाठी परेशान होण्याची गरज नाही . त्यासाठी खालील लिंक वरून पाठ टाचण APP DOWNLOAD करून घ्या ⇨ पाठ टाचण APP LINK ⇰